Super Mom Marathi
Super Mom Marathi
  • 1 675
  • 7 829 833
नराधमांना फाशीची शिक्षा खूप कमी आहे 🙏 चार वर्षाच्या मुलींनवर अत्याचार 😰 स्त्री कुठेच सुरक्षित नाही 😔
नराधमांना फाशीची शिक्षा खूप कमी आहे 🙏 चार वर्षाच्या मुलींनवर अत्याचार 😰 स्त्री कुठेच सुरक्षित नाही😔
Переглядів: 1 046

Відео

मटर पनीर रेसिपी 😋 काही नाती रक्ताच्या नात्यांइतकीच जवळची वाटतात 🤗 मी कुणाला राखी बांधली बघा 👍
Переглядів 3,3 тис.19 годин тому
मटर पनीर रेसिपी 😋 काही नाती रक्ताच्या नात्याइतकीच महत्त्वाची असतात🤗मी कुणाला राखी बांधली बघा👍
गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली 👍 मुलांना घेऊन शनीचे दर्शन घेतले 🙏 प्रशांतजीच्या ऑफिस साठी मंदिर 🙏
Переглядів 2 тис.2 години тому
गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली 👍 मुलांना घेऊन शनीचे दर्शन घेतले 🙏 प्रशांत जींच्या ऑफिस साठी मंदिर बघितले 🙏
मिस्टरानी आणि मुलांनी केले माझे औक्षण 🙏 प्रतीक तर इमोशनल झालाच पण प्रशांतजी का रडले 🤔
Переглядів 7 тис.4 години тому
मिस्टरानी आणि मुलांनी केले माझे औक्षण 🙏 प्रतीक तर इमोशनल झालाच पण प्रशांतजी का रडले 🤔
माझ्या केसांचा फायनल लूक 🤔 प्रशांतजी सकाळी सकाळी काय करताय 😂 Weightloss Paneer Tikki👍
Переглядів 4,5 тис.7 годин тому
माझ्या केसांचा फायनल लूक 👍 प्रशांतजी सकाळी सकाळी काय करताय 😂 Weightloss Paneer Tikki👍
आज माझा वाढदिवस आणि हा काय वाढवा झाला 😔 केसांना कलर करणे पडलं महागात 😳आता काय होणार 🤔
Переглядів 4,8 тис.9 годин тому
आज माझा वाढदिवस आहे आणि हा काय वाढवा झाला 😱 केसांना कलर करणे पडलं महागात 😳 आता काय होणार 🤔
त्वचेची काळजी कशी घ्यावी👍 प्रतीकने बनवला Paneer shawarma😋 कांदा टोमॅटोची चटणी 🤗
Переглядів 1,9 тис.12 годин тому
त्वचेची काळजी कशी घ्यावी 👍 प्रतीकने बनवला पनीर शोर्मा😋कांदा टोमॅटोची चटणी 🤗
प्रतीकने केला महादेवाला अभिषेक 🙏 आम्ही गेलो प्रशांतजी च्या साईटवर 👍 यांनी अजून सोसायटी नाही बघितली
Переглядів 2,3 тис.14 годин тому
प्रतीक नाही केला महादेवाला अभिषेक 🙏 आम्ही गेलो प्रशांतच्या साइटवर 👍यांनी अजून सोसायटी नाही बघितली 🤔
पालक पनीर रेसिपी 👍 प्रतीक साठी बनवला Herbed Rice 🍚
Переглядів 2,7 тис.16 годин тому
पालक पनीर रेसिपी 👍 प्रतीक साठी बनवला Herbed Rice 🍚
प्रतीकने 14 किलो वजन कमी केलं "without workout" 👍 फक्त एक पदार्थ पूर्णपणे बंद केला.
Переглядів 6 тис.19 годин тому
प्रतीकने 14 किलो वजन कमी केलं without workout 👍 फक्त एक पदार्थ पूर्णपणे बंद केला.
महिलांनी Beauty pageant मध्ये भाग घ्यावा का? मला चांगले अनुभव आले की वाईट 🤔 फसवा फसवी 😂
Переглядів 1,4 тис.21 годину тому
महीलानी Beauty pageant मध्ये भाग घ्यावा का 🤔 मला आलेले चांगले वाईट अनुभव 🙏 फसवा फसवी 😂
नागपंचमीला आमच्याकडे झोके खेळतात 👍 पुरणपोळीचे जेवण 😋 माझ्याकडे जे होतं त्यातच पूजा मांडली 🙏
Переглядів 3,2 тис.День тому
नागपंचमीला आमच्याकडे झोके खेळतात 👍 पुरणपोळीचे जेवण 😋 माझ्याकडे जे होतं त्यातच पूजा मांडली 🙏
पनीर बिर्याणी रेसिपी 😋 प्रतीक साठी बनवले सँडविच 👍 प्रतीक इतका बारीक कसा झाला?
Переглядів 4,3 тис.День тому
पनीर बिर्याणी रेसिपी 😋 प्रतीक साठी बनवले सँडविच 👍 प्रतीक इतका बारीक कसा झाला?
ही मला Roast करायला सांगते😂 D-Mart वरून काय काय आणलं नवीन वस्तू👍 नागलीचे घावन रेसिपी 😋
Переглядів 7 тис.День тому
ही मला Roast करायला सांगते😂 D-Mart वरून काय काय आणलं नवीन वस्तू👍 नागलीचे घावन रेसिपी 😋
महिनाभरासाठी आला कोण पाहुना 🤔 नाश्त्याला बनवले पोहे 👍 माझ्या सिम्पल रेसिपी तुम्हाला आवडतात 🙏
Переглядів 4,9 тис.14 днів тому
महिनाभरासाठी आला कोण पाहुना 🤔 नाश्त्याला बनवले पोहे 👍 माझ्या सिम्पल रेसिपी तुम्हाला आवडतात 🙏
मी रुद्र अभिषेक करत असताना साक्षात महादेव आणि पार्वती माता आले 🙏🤗 (Part -2)
Переглядів 5 тис.14 днів тому
मी रुद्र अभिषेक करत असताना साक्षात महादेव आणि पार्वती माता आले 🙏🤗 (Part -2)
श्रावणी सोमवारची पूजा 💐 प्रशांतजी नी खूप चांगला बेल आणला 🙏 देव्हाऱ्याची साफसफाई👍(Part -1)
Переглядів 2 тис.14 днів тому
श्रावणी सोमवारची पूजा 💐 प्रशांतजी नी खूप चांगला बेल आणला 🙏 देव्हाऱ्याची साफसफाई👍(Part -1)
आम्ही मायलेकी कुरूप आहोत 😔शनीचे दर्शन घ्यायला गेलो 🙏 अख्या मसूर ची भाजी बनवली 👍 असे केले दीपपूजन 💐🤗
Переглядів 9 тис.14 днів тому
आम्ही मायलेकी कुरूप आहोत 😔शनीचे दर्शन घ्यायला गेलो 🙏 अख्या मसूर ची भाजी बनवली 👍 असे केले दीपपूजन 💐🤗
डी मार्ट च्या नागलीच्या पिठाची भाकरी बनत नव्हती मग मी काय केलं 👍 आपलं शरीरच वजन कमी करायला मदत करतं
Переглядів 3,6 тис.14 днів тому
डी मार्ट च्या नागलीच्या पिठाची भाकरी बनत नव्हती मग मी काय केलं 👍 आपलं शरीरच वजन कमी करायला मदत करतं
साडी घातल्यानंतरही कंबर दिसतंच ना 🙏 उडदाच्या डाळीची रेसिपी 😋 घरी येताच कामाला लागली 👍
Переглядів 4,2 тис.14 днів тому
साडी घातल्यानंतरही कंबर दिसतंच ना 🙏 उडदाच्या डाळीची रेसिपी 😋 घरी येताच कामाला लागली 👍
आई जाणार म्हणून मुलीला आले रडू 😔 मेथीचे पराठे आणि शेपूची भाजी बनवली 👍
Переглядів 6 тис.14 днів тому
आई जाणार म्हणून मुलीला आले रडू 😔 मेथीचे पराठे आणि शेपूची भाजी बनवली 👍
प्रतीक आला मला भेटायला 👍 त्याच्या मैत्रिणीच्या घरी रात्रीचे जेवण घेतले आणि गेम खेळुन आनंद आला🤗
Переглядів 5 тис.14 днів тому
प्रतीक आला मला भेटायला 👍 त्याच्या मैत्रिणीच्या घरी रात्रीचे जेवण घेतले आणि गेम खेळुन आनंद आला🤗
स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीच्या घराचा प्रॉब्लेम सुटला🙏 करीनाच्या घराची सफाई 👍करीनाने केला हेअर कट
Переглядів 7 тис.14 днів тому
स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीच्या घराचा प्रॉब्लेम सुटला🙏 करीनाच्या घराची सफाई 👍करीनाने केला हेअर कट
काही लोकांना Ignore केलेलेच बरे👍करीना आज जाणार 😔 तिच्यासाठी बनवले MTR चे गुलाबजाम आणि राजमा चावल 😋
Переглядів 4,3 тис.21 день тому
काही लोकांना Ignore केलेलेच बरे👍करीना आज जाणार 😔 तिच्यासाठी बनवले MTR चे गुलाबजाम आणि राजमा चावल 😋
माझे मिस्टर जसे ही आहे मला आवडतात🙏 करीनाने आणि मी केली स्विमिंग🤗 मसालेभात रेसिपी असं कोण शूट करतं 😂
Переглядів 9 тис.21 день тому
माझे मिस्टर जसे ही आहे मला आवडतात🙏 करीनाने आणि मी केली स्विमिंग🤗 मसालेभात रेसिपी असं कोण शूट करतं 😂
प्रत्येक घरामध्ये सुन आहे 👍 चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच 🙏 कटुरलेची भाजी रेसिपी 😋
Переглядів 6 тис.21 день тому
प्रत्येक घरामध्ये सुन आहे 👍 चार भांडी एकत्र आली की आवाज होणारच 🙏 कटुरलेची भाजी रेसिपी 😋
माझी सून माझा अभिमान 👍 साउथ इंडियन लेमन राईस रेसिपी 😋 प्रशांतजीनी करीनाशी काही गोष्टी शेअर केल्या 😳
Переглядів 8 тис.21 день тому
माझी सून माझा अभिमान 👍 साउथ इंडियन लेमन राईस रेसिपी 😋 प्रशांतजीनी करीनाशी काही गोष्टी शेअर केल्या 😳
Bad News बघायला गेलो परंतु आमच्याबरोबरच Bad घडलं😔 काही झालं तरी प्रशांतजी मलाच दोष देतात 🙏
Переглядів 11 тис.21 день тому
Bad News बघायला गेलो परंतु आमच्याबरोबरच Bad घडलं😔 काही झालं तरी प्रशांतजी मलाच दोष देतात 🙏
ज्या वेळेस असं वाटलं सगळं संपलं स्वामी पाठीशी होते 🙏 गुरुपौर्णिमेची विशेष सेवा केली 🤗 प्रसाद खाल्ला
Переглядів 3,9 тис.21 день тому
ज्या वेळेस असं वाटलं सगळं संपलं स्वामी पाठीशी होते 🙏 गुरुपौर्णिमेची विशेष सेवा केली 🤗 प्रसाद खाल्ला
करीनाच्या शॉपिंग बरोबर मी देखील काही वस्तू खरेदी केल्या 👍 आपण बायका छोट्या गोष्टींमध्ये खुश होतो🤗
Переглядів 3,6 тис.28 днів тому
करीनाच्या शॉपिंग बरोबर मी देखील काही वस्तू खरेदी केल्या 👍 आपण बायका छोट्या गोष्टींमध्ये खुश होतो🤗

КОМЕНТАРІ

  • @snehabandivadekar5387
    @snehabandivadekar5387 11 годин тому

    Tai तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा ही योग्य. नाही त्याला तडफडून तडफडून मारलं पाहिजे त्याचे हात डोळे ज्या हाताने त्याने हे अत्यंत घृणास्पद असे कृत्य केले आहे ते तोडून टाकले पाहिजेत आणि त्याचे कापून टाकले पाहिजे अशी शिक्षा त्याला भर चौकात द्यायला पाहिजे म्हणजे

  • @user-ti7cs6lt9f
    @user-ti7cs6lt9f 11 годин тому

    Hello tai

  • @babitas6400
    @babitas6400 11 годин тому

    Nice video.

  • @azrafatimainamdar8105
    @azrafatimainamdar8105 12 годин тому

    Di Tu chaal pudh ❤❤❤❤❤

  • @nilimawadekar7154
    @nilimawadekar7154 12 годин тому

    tai me bollel ghan watel pan ashya lokanche private partch naka theu.... jagudya tyana tasch.. mag jagtana pn melyasarkh watl tya rakshsala😢😢

  • @nilimawadekar7154
    @nilimawadekar7154 12 годин тому

    law change ktka phije India madhka😢😢😢😢

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 12 годин тому

    राजकारणी लोकांना यामधे काहीहि स्वारस्य नाही. ते स्वार्थी राजकारण करीत आहेत. अशा कितीतरी घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. याबाबत आतापर्यंत काय कठोर कारवाई झाली!

  • @azrafatimainamdar8105
    @azrafatimainamdar8105 14 годин тому

    So beautiful u r my inspiration di ❤❤❤❤❤

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 14 годин тому

    तुझ बरोबर आहे सोना पण आपण काहीही करू शकत नाही हीच शोकांतिका आहे म्हणून हया लोकांचं फावत

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi 12 годин тому

      आपण आपला आवाज उठवलाच पाहिजे या विरोधात 👍🙏😊

  • @ddl44
    @ddl44 14 годин тому

    Sonali, Aapan striya Strong aahot, pan aaplya Sanwidhana t asha Naradhamanna Phashi chi twarit Shiksha nahi. Nishabd aahe mi ter ya ghatnani, kalch Rakshabandhan zhale. Kharter lahan muli ch nahi ter kahan mule hi Asurakshit aahet. Pl sarkar,nawin kayda parit kara, hi kalkalichi winanti, aaplya president aani prime minister Modiji uncle na, pl.

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 14 годин тому

    जनतेचा अधिकरक काढून घेण्यासाठी किंवा राजकारण सुलभ व्हावं म्हणून संविधानात बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातात.पण अशा नराधम लोकांना शिक्षेची तरतूद कायद्यात लवकर होत नाहीये याची खंत आहे😢

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 14 годин тому

    तुम्ही बोलता त्याच्याशी मी सहमत आहे मॅम पण जो आवाज उठवतो त्याच्यावरही अन्याय केला जातो त्यामुळे लोक मधे नाही पडत😢

  • @poojajadhav3735
    @poojajadhav3735 15 годин тому

    Hona

  • @poojajadhav3735
    @poojajadhav3735 15 годин тому

    Lakdi devhara asava

  • @anitabhandare9803
    @anitabhandare9803 15 годин тому

    Shree Swami samarth 🙏

  • @hemathorat8624
    @hemathorat8624 16 годин тому

    मन सुन्न करणाऱ्या घटना आहे .

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 16 годин тому

    खरय ताई 🥺

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi 12 годин тому

      Yes 😔

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Годину тому

      खरं आहे सोनाली. जास्तीतजास्ती कठोर शिक्षा दिली पाहिजे. खुप राग येतो. 🙏🏼

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 16 годин тому

    ह्यात वरचे लोक शामिल असणार मी तर म्हणते एखाद्या राजकारणी किंवा वरच्या लेवल च्या एखाद्या व्यक्तीच्या बहिणीवर किंवा बायकोवर बलात्कार व्हायलाच पाहिजे

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 16 годин тому

    मी तर म्हणते अशा नराधमांचा private पार्ट कापून मग शिक्षा द्यायला पाहिजे.कायदाच करायला पाहिजे जसे आखाती देशात आहेत त्या शिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.ममता बॅनर्जीला पाहिले हाकलवून काढायला पाहिजे.

    • @anujagodse3530
      @anujagodse3530 16 годин тому

      Tyanche eyes nails also 6:27 kadhle pahije.each n each organ uchkatle pahije

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi 11 годин тому

      Yes

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi 11 годин тому

      हो मला सुद्धा असंच वाटतं 🙏

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 16 годин тому

    गरम पदार्थ प्लास्टिक ओर फायबर मध्ये serve करू नये, steel or glass मध्ये serve करावे

  • @gaurigosavi-zg5cq
    @gaurigosavi-zg5cq 19 годин тому

    Tai partikcha dokaver topi daychi na rakhi bandhtana

  • @SonalimMarolkar
    @SonalimMarolkar 22 години тому

    😍

  • @hemaagarkar4189
    @hemaagarkar4189 23 години тому

    Belated happy birthday Sonali tai🎂💐

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 23 години тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🙏🏻🌹🙏🏻🎂🍫🎂🍫🎂🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 День тому

    Happy birthday Sonali tai 🎊🎉🎂❤️

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 День тому

    Mi itkech mhanen doghanchi drisht kadh...❤❤❤he sarvanchya nashibat nasate😊😊😊

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 День тому

    ❤🎉

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 День тому

    Vahini tumhi ata haidrabad la ahet tar ekda Pithaouram la jaun darshan gheun ya datta mharajnach ,kurav pur pan ahe rikdech

  • @ShitalKale-io1dq
    @ShitalKale-io1dq День тому

    ❤❤

  • @pramilasonawane1690
    @pramilasonawane1690 День тому

    😅😅😅😀

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 День тому

    ❤❤

  • @supriyarege8681
    @supriyarege8681 День тому

    👍👍👌👌👌👌

  • @madhurisalaskar53
    @madhurisalaskar53 День тому

    ❤❤

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 День тому

    Are wa mastach

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 День тому

    रक्षाबंधन च्या खूप शुभेच्छा प्रतीक व करीना 💐💐

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 День тому

    खूप छान बहीण भावाचे नाते 💐💐💐

  • @kavitapol6150
    @kavitapol6150 День тому

    God bless both of you

  • @manjuchikteabhyasjatra2468
    @manjuchikteabhyasjatra2468 День тому

    God bless you,shree Swami Samarth 🙏💐 Happy Raksha bandhan

  • @arunadhumal6702
    @arunadhumal6702 День тому

    Khup chhan 👌🏻👌🏻 Happy Raksha bandhan

  • @vishakhapingale8567
    @vishakhapingale8567 День тому

    God bless you both 😊🍫🍫

  • @akshara9518
    @akshara9518 День тому

    God bless u ❤

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 День тому

    सोनाली चौघेही एकत्र आहात किती छान वाटतं. नाहीतर हल्ली मुलांना आई-वडिलांबरोबर नाही तर मित्र-मैत्रिणींच्या बरोबरच फिरावसं वाटतं. ❤❤ सोनाली

  • @sheetalsable180
    @sheetalsable180 День тому

    ❤❤❤❤

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 День тому

    God bless you both

  • @Sanskarbhabad_1807
    @Sanskarbhabad_1807 День тому

    Khup god lekar aahe😊

  • @namita501
    @namita501 День тому

    घरातले तुमच्या साठी emotional होतात because u deserve it....nice family bonding ❤ touch wood....

  • @anaghakharade8057
    @anaghakharade8057 День тому

    Di atach book karu nakos. Hyderabad la Ganpati yenacha adhi 1 week Maharashtra madhun stock asto Chandanagar, Kukatpally la. Me nehmich tithun ghte. Dagdusheth pan available Asta. N kalch me pathancheru la board baghitla solapurche Ganpati miltil.

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 День тому

    देव्हारा कळस नसलेला घ्यावा

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 День тому

    देव्हारा लाकडीच घ्यावा

  • @shitalchavan9347
    @shitalchavan9347 День тому

    Tai hair la colour kiti divasani karayla lagto